Skip to content
Home » About Us

About Us

मित्रांनो तुमचं mahait.co.in मध्ये स्वागत आहे आणि मी मनापासून तुमच आभार मानतो. तुम्ही आमच्या बद्दल जाणून घेण्याच प्रयत्न केला. mahait.co.in ही एक मराठी ब्लॉग वेबसाईट आहे. या website मध्ये तुम्हाला शब्दांचे अर्थ सांगितले जातात.

हा Blog महाराष्ट्रामध्ये शब्दांचे अर्थ मराठी मध्ये उपलब्ध करून देणारा एकमेव ब्लॉग आहे. या ब्लॉग मध्ये इंग्रजी (English) भाषेतील शब्दांची माहिती आपल्या मातृभाषे मध्ये दिली जाते म्हणजेच मराठीमध्ये. मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध केलेले आहे.

Mahait.co.in चा CEO

योगेश : मला असं वाटतं तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ह्या वेबसाईट मध्ये आरटीकल (Blog Post) कोन लिहत असेल, तर मी माझी ओळख करून देतो माझ नाव योगश आहे. मी आर्टचा ( Art ) विध्यार्थी आहे. मला लिहायला खूप आवडतं, म्हणून मी हा ब्लॉग सुरु केला आहे.

कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीसाठी (Advertising) किंवा माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या ईमेल आयडीवर तुम्ही माझाशी संपर्क साधू शकता.

Email ID – info.1marathi@gmail.com